मला तिला छेडायला आवडतं
तिचा लटका राग बघायला आवडतं
ती पण तितकिच लबाड आहे
तिलाही मला हसताना बघायला आवडतं

--आनंद

1 comment:

मी रेश्मा said...

मस्तच आहे चारोळी