नेत्यांची एकता



डावे आणि उजवे आता
एकत्र येऊ लागले आहेत...
पोट आणि खिसे भरताना
दोन्ही हात वापरु लागले आहेत.