नेत्यांची एकता



डावे आणि उजवे आता
एकत्र येऊ लागले आहेत...
पोट आणि खिसे भरताना
दोन्ही हात वापरु लागले आहेत.

4 comments:

शांतीसुधा (Shantisudha) said...

कोण डावे कोण उजवे
हे काही समजत नाही
डाव्याची उजव्या आणि उजव्याची डाव्यावर
करताना यांचे हात आणि तोंड थकत नाही.

Anand Kale said...

मस्तच प्रतिसाद शांतीसुधा..

रविंद्र "रवी" said...

हा हा हा!

Anonymous said...

मस्तच