कालची रात्र एकटयानेच जागून काढली
जुण्या आठवणींनी सर भिजत राहिली
डोळा लागला आणि समोर तूच उभी
पहाटेने मग ती खोटि अस्तित्वे पुसून काढली
--आनंद काळे
जिवनातल्या क्षणांना,मनातल्या भावनांना आणि डोक्यातल्या विचारांना चार ओळिंमध्ये बसवण्याचा माझा एक प्रयत्न..