नकोस रुसवा धरु तू सखे
मन मनाची ही ओढ़ ग
क्षण क्षणाला आठवण येई
जन्मो जन्मीची ही जोड़ ग
--आनंद काळे
जिवनातल्या क्षणांना,मनातल्या भावनांना आणि डोक्यातल्या विचारांना चार ओळिंमध्ये बसवण्याचा माझा एक प्रयत्न..
सरीवर सर गार पडे अंगावरी
गारवाही हा बघ हलके गुदगुल्या करी
पहिल्या पावसात सखे तुझी साथ न्यारी
आनंदात या बघ सखे पापणीही झाली भारी
-- आनंद काळे